✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पहिला पाउस

न — नाद्खुळा, गुरुवार, 03/11/2010 - 11:14

प्रतिक्रिया द्या
1568 वाचन

💬 प्रतिसाद (5)

सुंदर..........

सविता
गुरुवार, 03/11/2010 - 14:44 नवीन
छान झालय!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नाद्खुळा
Fri, 03/12/2010 - 10:55 नवीन
आवडली कविता ? धन्यवाद सविता :) -के गा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

कविता आवडली

राजेश घासकडवी
Fri, 03/12/2010 - 12:49 नवीन
-क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो... बंद वरचा श्लेष छान वाटतो. -रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब एकाकी, निर्मनुष्य पण पावसाने भिजणारं तरी न डगमगणारं असं काही डोळ्यासमोर येतं. एक प्रश्न - शीघ्रकविता म्हटलंय म्हणून - कडव्यांचा क्रम चुकला का? मधल्या तीन कडव्यांसाठी कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो... हा क्रम जास्त सुसंगत वाटला. राजेश
  • Log in or register to post comments

हा क्रम

नाद्खुळा
Fri, 03/12/2010 - 12:56 नवीन
राजेश सर, तुम्हि म्हणालात तसा क्रम खरच जास्त सुसंगत वाटला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अशा एका

विसोबा खेचर
Sat, 03/13/2010 - 07:10 नवीन
अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर सुंदर! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा