✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगस्त्य जीव नाडी भाग ४...

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 03/10/2010 - 19:18  ·  लेख
लेख

Book traversal links for अगस्त्य जीव नाडी भाग ४...

  • ‹ अगस्त्य जीव नाडी कथा भाग ३...अगस्त्य महर्षी निघाले भद्राचलमला!
  • Up
  • अगत्यार जीव नाडी भाग ५ वा ....कहाणी एका पुर्वजन्मातील भावाबहिणीची.... ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3914 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

महर्षींचा आदेश!

प्रमोद देव
Wed, 03/10/2010 - 19:55 नवीन
ओकसाहेब,आपल्यासाठी महर्षींचा आदेश आहे की ह्या कथांवर आपण चित्रपट बनवावा,जेणेकरून लोकांच्यात नाडीशास्त्राबद्दल भक्तीभाव निर्माण होऊन आपल्याला आणि समस्त नाडी पंडीतांना उज्ज्वल भविष्यकाल प्राप्त होईल. :) मजा येतेय वाचायला. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून..अद्भूत आणि सुरस कथा.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

चतुरंग
Wed, 03/10/2010 - 20:03 नवीन
लहानपणी हरवलेला भाऊ एक गुंड, दुसरा पोलीस!! :D फुल टू विंटरेस्टिंग, येऊ दे अजून!! (खुद के साथ बातां : रंगा 'दीवारची' पटकथा अगस्त्य नाडीवरुन चोरली असावी की काय? काय हे चौर्यकर्म!! B) ) (नागीरेड्डींचा चांदोबा)चतुरंग
  • Log in or register to post comments

काहीही !!!!!

नितिन थत्ते
Wed, 03/10/2010 - 20:38 नवीन
बी ग्रेड हिंदी सिनेमाचीच आठवण येत्ये. कशानंतरही काहीही घडतंय. आणि सगळ्या घटना एकमेकांशी जुळण्याचे योगायोग तर त्या सिनेमांसारखेच. ओक साहेबांनी पटकथा लेखन चालू करावे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

ओक साहेब

jaypal
Wed, 03/10/2010 - 20:39 नवीन
आमची बी नाडी दाखवुन घ्यावी म्हणतोय. कवा?,कुठ आणि कशी दाखवु? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

भंपक

कौंतेय
Wed, 03/10/2010 - 20:57 नवीन
!
  • Log in or register to post comments

नाडी

नावातकायआहे
Wed, 03/10/2010 - 22:42 नवीन
नाडी दा़खवायची आहे.... गुंडाळुन आणू का सुट्टी? ---------------------------------------------------
  • Log in or register to post comments

आज आमच्या

टारझन
गुरुवार, 03/11/2010 - 01:00 नवीन
आज आमच्या "भल्या मोठ्या बंदुकीचा" मुड नाही .. हॅहॅहॅ .. -(शिकार प्रेमी) गोळीकांत ठोक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा