जबरा नशीला ! ! !
जबरा नशीला ! ! !
इश्काची जालिम नशा, ज्या कुणाला जाहली,
मद्याची सुरई त्याने पुन्हा कधी ना पहिली !
ह्यां परी कमजोर नव्हतो, नशीले आम्ही जबरा असे,
सुरई करुनिया रीती, अधरांची ही प्राषिली ! !
निरन्जन वहालेकर
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1073
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>सुरई