व्वा २००!!!

कोदरकर's picture
कोदरकर in काथ्याकूट
24 Feb 2010 - 6:42 pm
गाभा: 

सचिन तेंडुलकर च्या २०० धावांबद्दल हार्दिक अभिनंदन!!!

सईद चा विक्रम तोड्ल्या बद्द्ल अत्यंत आभार.......

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

24 Feb 2010 - 6:44 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

नि३'s picture

24 Feb 2010 - 7:10 pm | नि३

शब्द नाही आनंद व्यक्त करायला....
हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार)

सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो....

ब्राव्हो सचीन.........

---(सचीनप्रेमी)नि३.

नि३'s picture

24 Feb 2010 - 7:23 pm | नि३

प्रकाटाआ

नि३'s picture

24 Feb 2010 - 7:14 pm | नि३

शब्द नाही आनंद व्यक्त करायला....
हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार)

सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो....

ब्राव्हो सचीन.........

---(सचीनप्रेमी)नि३.

महेशकुळकर्णी's picture

24 Feb 2010 - 7:18 pm | महेशकुळकर्णी

हार्दिक अभिनंदन!!!

- महेशा

सुधीर काळे's picture

24 Feb 2010 - 8:20 pm | सुधीर काळे

सचिन हा एक दैवी चमत्कार आहे. मी आज १५० ते २०० च्या दरम्यानची खेळी पाहिली व "डोळं निवलं"!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

सुधीर काळे's picture

24 Feb 2010 - 8:29 pm | सुधीर काळे

या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे!
सुधीर काळे
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

अमेरिकन त्रिशंकू's picture

24 Feb 2010 - 9:37 pm | अमेरिकन त्रिशंकू

आपले "या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे" हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही.

ऑस्ट्रेलियाच्या बलिंडा क्लार्कने डेन्मार्कविरुध्द्द एकदिवसीय सामन्यात नाबाद २२९ धावा काढल्या आहेत आणि हा विक्रम आहे.

http://stats.cricinfo.com/ci/content/records/284260.html

बट्ट्याबोळ's picture

24 Feb 2010 - 10:31 pm | बट्ट्याबोळ

ए अरे .. गप्प!!

च्यायला बायकांच्या कुस्त्या-क्रिकेट बघतो साला.... का बघतो माहीत आहे आम्हाला...

अमेरिकन त्रिशंकू's picture

24 Feb 2010 - 10:39 pm | अमेरिकन त्रिशंकू

याच लॉजिकने तुम्ही पुरुषांचे सामने का बघता ते कळले.

टारझन's picture

25 Feb 2010 - 2:07 am | टारझन

=)) =)) =)) =))

आरारारारा =)) =))

=)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Feb 2010 - 7:10 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

भयानक हाणलाय...

बिपिन कार्यकर्ते

"पुरूष" म्हणायला हवे होते असे प्रथमदर्शनी दिसते! चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण आज कॉमेंटेटरने First "Double Centurian" on this planet हे शब्द वापरले होते व त्या आधीचा विक्रम १९६ असेही दाखविले होते. त्यामूळे ही चूक झाली.
ऑस्ट्रेलिया वि. डेन्मार्क हा सामना First Class Cricket मध्ये गणला जातो कां हे पाहीन उद्या परवा! कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल?
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 8:23 pm | मेघवेडा

>>> कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल?>>>

१९९८ च्या विश्वचषकाचा सामना होता तो आपल्या एमआयजी ग्राउंडवर झालेला... त्या सामन्यात माझ्या मते ४१२/३ केले होते ऑस्ट्रेलियाने. २००६ साली ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्ध ४३४ धावा करेपर्यंत आयसीसी मान्यताप्राप्त एकदिवसीय सामन्यांमधे सर्वाधिक धावांचा हा विक्रमच होता. आणि बेलिंडाचा विक्रम अर्थातच अबाधित आहे अजून!

आणखी एका गोष्टीसाठी तो सामना लक्षात राहिला होता, तो यासाठी की प्रत्युत्तरात डेन्मार्कच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या काढता आली नव्हती!!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा's picture

28 Feb 2010 - 1:55 am | मेघवेडा

आज पुन्हा एकदा मॅच पाहिली.. त्यात एक गोष्ट लक्षात आली.. रवी शास्त्रीने "फर्स्ट 'मॅन' ऑन द प्लॅनेट टू रीच द २०० रन्स माईलस्टोन" असा उल्लेख केलेला आहे जो अगदी बरोबर आहे!

कितीही वेळा पाहिली तरी मन भरू नये अशी मॅच आहे ही त्यामुळे पारायणं चालली आहेत!!

-- क्रिकेटवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

भारद्वाज's picture

24 Feb 2010 - 8:45 pm | भारद्वाज

झालेत बहु, होतील बहु....परन्तु या सम हा !!!

प्राजु's picture

24 Feb 2010 - 9:00 pm | प्राजु

या बादशहा ला ___/\___
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2010 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खेळी पाहण्याची संधी हुकली. :(

-दिलीप बिरुटे

भिडू's picture

24 Feb 2010 - 10:29 pm | भिडू

I have seen GOD , he bats at no.4 for india in Tests.

अंतु बर्वा's picture

25 Feb 2010 - 1:27 am | अंतु बर्वा

काही दिग्गजांनी सचिन बद्दल काढलेले उद्गार... (forwarded email मधून साभार)

अँडी फ्लॉवरः
जगात दोनच प्रकारचे फलंदाज आहेत. एक सचिन आणी दुसरे बाकीचे...

नवज्योतसिंग सिद्धू:
India में आप प्राईममिनीस्टर को एक बार कट्घरे में खडे कर सकते है पर सचिन तेंडुलकर पर उंगली नही उठा सकते..

हेडनः
I have seen god, he bats at no. 4 for india.

मार्क टेलरः
आम्ही India नावाच्या टिम कडुन हरलो नाही... आम्ही सचिन नावाच्या माणसाकडुन हरलो...

यासीर हमीदः
"Sometimes you get so engrossed in watching batsmen like Sachin Tendulkar that you lose focus on your job."

बीबीसी:
Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives"

शाहरुख's picture

25 Feb 2010 - 1:35 am | शाहरुख

आता मी डोळे मिटायला मोकळा झालो !!

टारझन's picture

25 Feb 2010 - 2:10 am | टारझन

चला रे आणा तिरडी .. ए तु बांबु आण रे .. ए काथ्या कूठाय .. चला कामं करा पटापट :) !!

- टारझन पोचवे

विशाल कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 9:54 am | विशाल कुलकर्णी

शाहरुखभाईला +१ :-)

टार्‍या.... तुला दोन तिरड्यांची तयारी करायला हरकत नाही . ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

जे.पी.मॉर्गन's picture

25 Feb 2010 - 12:46 pm | जे.पी.मॉर्गन

मेक इट थ्री टार्‍या !

(कै.) जे पी

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 2:59 pm | मेघवेडा

+१ .. टार्‍याभाऊ कॉन्ट्रॅक्टर.. मेक इट फोर!

-- (कालच खपलेला) मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

विशाल कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 10:07 am | विशाल कुलकर्णी

२४ फेब्रुवारी! भारतीयांच्या मनात ही तारिख कायम लक्षात रहाणार.

यापुर्वी सचिन आणि विनोद कांबळीने ६६४ रन्सच्या भागीदारीचा विक्रम २४ फेब्रुवारीलाच केला होता. १९८८ साली.

आणि काल २४ फ़ेब्रुवारी २०१० रोजी आपल्या लाडक्या सच्याने आणखी एक इतिहास रचला.

विक्रमादित्या त्रिवार अभिनंदन !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मदनबाण's picture

25 Feb 2010 - 10:15 am | मदनबाण

सचिन त्याच्या विरोधकांना अशाच पद्धतीने गप्प-गार करतो !!! :)

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

लेकाचा काय खेळला म्हणायचे. जहापनाह तुसी हो.तोहफा कबुल करो.

वेताळ

गुपचुप's picture

25 Feb 2010 - 12:31 pm | गुपचुप

बाकी काय तो हाच एक विक्रम राहिला होता तो सुद्धा पूर्ण झाला. क्रिक्केट च्या या बादशहाचे हार्दिक अभिनंदन.... आणि लवकरच शतकांचे शतक पूर्ण होवो ही सदीच्छा.......

"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.."

गुपचुप's picture

25 Feb 2010 - 12:33 pm | गुपचुप

आपला सचिन .. एक मराठी माणूस ..!

::::::::::::: सचिन रमेश तेंडूलकर :::::::::::::::

महाराष्ट्राचा मुकुटमणी .. ! मराठ्यांच्या शिरपेचातील तुरा ..!!
अखंड हिंदुस्तानचा गर्व ... क्रिकेटचा देव..!!

क्रिकेट पंढरीचा विठ्ठल ..!!!

क्रिकेटच्या रणभूमीवरील एकमेव मर्र्हाठी मावळा...!!

Navigator's picture

25 Feb 2010 - 12:34 pm | Navigator

खरे तर आपण सगळ्यानी देवचे आभार मानायला हवे की.. सचिन तेंडुलकर ला भारतामधे जन्म दिल्या बद्दल....

भाग्यश्री कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 12:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सामना बघताना धन्य धन्य झाले.

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 3:05 pm | चतुरंग

चतुरंग

आशिष सुर्वे's picture

25 Feb 2010 - 5:16 pm | आशिष सुर्वे

निशःब्द!!

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..