शब्द नाही आनंद व्यक्त करायला....
हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार)
सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो....
ब्राव्हो सचीन.........
---(सचीनप्रेमी)नि३.
शब्द नाही आनंद व्यक्त करायला....
हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार)
सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो....
ब्राव्हो सचीन.........
---(सचीनप्रेमी)नि३.
सचिन हा एक दैवी चमत्कार आहे. मी आज १५० ते २०० च्या दरम्यानची खेळी पाहिली व "डोळं निवलं"!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे!
सुधीर काळे
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
आपले "या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे" हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही.
ऑस्ट्रेलियाच्या बलिंडा क्लार्कने डेन्मार्कविरुध्द्द एकदिवसीय सामन्यात नाबाद २२९ धावा काढल्या आहेत आणि हा विक्रम आहे.
http://stats.cricinfo.com/ci/content/records/284260.html
"पुरूष" म्हणायला हवे होते असे प्रथमदर्शनी दिसते! चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण आज कॉमेंटेटरने First "Double Centurian" on this planet हे शब्द वापरले होते व त्या आधीचा विक्रम १९६ असेही दाखविले होते. त्यामूळे ही चूक झाली.
ऑस्ट्रेलिया वि. डेन्मार्क हा सामना First Class Cricket मध्ये गणला जातो कां हे पाहीन उद्या परवा! कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल?
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
>>> कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल?>>>
१९९८ च्या विश्वचषकाचा सामना होता तो आपल्या एमआयजी ग्राउंडवर झालेला... त्या सामन्यात माझ्या मते ४१२/३ केले होते ऑस्ट्रेलियाने. २००६ साली ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्ध ४३४ धावा करेपर्यंत आयसीसी मान्यताप्राप्त एकदिवसीय सामन्यांमधे सर्वाधिक धावांचा हा विक्रमच होता. आणि बेलिंडाचा विक्रम अर्थातच अबाधित आहे अजून!
आणखी एका गोष्टीसाठी तो सामना लक्षात राहिला होता, तो यासाठी की प्रत्युत्तरात डेन्मार्कच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या काढता आली नव्हती!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
आज पुन्हा एकदा मॅच पाहिली.. त्यात एक गोष्ट लक्षात आली.. रवी शास्त्रीने "फर्स्ट 'मॅन' ऑन द प्लॅनेट टू रीच द २०० रन्स माईलस्टोन" असा उल्लेख केलेला आहे जो अगदी बरोबर आहे!
कितीही वेळा पाहिली तरी मन भरू नये अशी मॅच आहे ही त्यामुळे पारायणं चालली आहेत!!
-- क्रिकेटवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
काही दिग्गजांनी सचिन बद्दल काढलेले उद्गार... (forwarded email मधून साभार)
अँडी फ्लॉवरः
जगात दोनच प्रकारचे फलंदाज आहेत. एक सचिन आणी दुसरे बाकीचे...
नवज्योतसिंग सिद्धू:
India में आप प्राईममिनीस्टर को एक बार कट्घरे में खडे कर सकते है पर सचिन तेंडुलकर पर उंगली नही उठा सकते..
हेडनः
I have seen god, he bats at no. 4 for india.
मार्क टेलरः
आम्ही India नावाच्या टिम कडुन हरलो नाही... आम्ही सचिन नावाच्या माणसाकडुन हरलो...
यासीर हमीदः
"Sometimes you get so engrossed in watching batsmen like Sachin Tendulkar that you lose focus on your job."
बीबीसी:
Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives"
शाहरुखभाईला +१ :-)
टार्या.... तुला दोन तिरड्यांची तयारी करायला हरकत नाही . ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
२४ फेब्रुवारी! भारतीयांच्या मनात ही तारिख कायम लक्षात रहाणार.
यापुर्वी सचिन आणि विनोद कांबळीने ६६४ रन्सच्या भागीदारीचा विक्रम २४ फेब्रुवारीलाच केला होता. १९८८ साली.
आणि काल २४ फ़ेब्रुवारी २०१० रोजी आपल्या लाडक्या सच्याने आणखी एक इतिहास रचला.
विक्रमादित्या त्रिवार अभिनंदन !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सचिन त्याच्या विरोधकांना अशाच पद्धतीने गप्प-गार करतो !!! :)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
बाकी काय तो हाच एक विक्रम राहिला होता तो सुद्धा पूर्ण झाला. क्रिक्केट च्या या बादशहाचे हार्दिक अभिनंदन.... आणि लवकरच शतकांचे शतक पूर्ण होवो ही सदीच्छा.......
"मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.."
आपला सचिन .. एक मराठी माणूस ..!
::::::::::::: सचिन रमेश तेंडूलकर :::::::::::::::
महाराष्ट्राचा मुकुटमणी .. ! मराठ्यांच्या शिरपेचातील तुरा ..!!
अखंड हिंदुस्तानचा गर्व ... क्रिकेटचा देव..!!
क्रिकेट पंढरीचा विठ्ठल ..!!!
क्रिकेटच्या रणभूमीवरील एकमेव मर्र्हाठी मावळा...!!
प्रतिक्रिया
दिल खुष करणारी खेळी......
शब्द नाही
प्रकाटाआ
शब्द नाही
अभिनंदन!!!
"डोळं निवलं"
जय हो!
चूक
ए अरे .. गप्प!!
याच
आरारारारा
+१
"पुरूष" म्हणायला हवे होते असे प्रथमदर्शनी दिसते!
>>> कदाचित
आज पुन्हा
झालेत बहु,
या बादशहा
सच्याच्या कवतुकाला शब्द नाही.
I have seen GOD , he bats at
काही
आता मी
चला रे आणा
शाहरुखभाई
+१
+१ ..
२४
जय हो...
सचिनची जवळ जवळ सगळी खेळी बघितली.
नाद करायचा नाय सचिनचा....
आपला सचिन ..
देवचे आभार ...
सामना
तो वेडा आहे रे, वेडा आहे!!
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..