प्रिय मित्रानो
मी प्र थमच लेखन करत आहे .
मुम्बईचा आहे पण कामाकरिता अहमदाबादला असतो . निसर्गवेडा असल्याने निसर्गाचे विविध अविश्कार मला नेहमीच भुलव् तात .
नीसर्गाचे छायाप्रकाशचित्रण हा माझा अतिशय आवडता छन्द .
आत्तापर्य् तचे काहि फोटो तूमच्याबरोबर शेअ र करत आहे .
खाल च्या लिन्क वर क्लिक क रा .
http://picasaweb.google.com/ppatki1971/MyFavouritePhotos?authkey=Gv1sRgC...
आपला
प्रदी प
प्रतिक्रिया
22 Feb 2010 - 8:24 pm | Dhananjay Borgaonkar
भाऊ तुमचा छायाचित्र संग्रह सर्वांसाठी खुला करा.
आम्हाला पोचण्याची मुभा नाहीये.
23 Feb 2010 - 10:54 am | प्र्दीप प्त्की
भाऊ
आता पा हू शक्ता
प्र दी प
22 Feb 2010 - 8:54 pm | प्राजु
अल्बम प्रायव्हेट आहे.. खुला करा. म्हणजे बघता येतिल फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Feb 2010 - 10:57 am | प्र्दीप प्त्की
आता तुम्ही पाहू श्क्ता
प्र दी प
23 Feb 2010 - 11:01 am | मदनबाण
फोटो छान आहेत्,आवडले... :)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
23 Feb 2010 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो छान आहेत्, आवडले.
-दिलीप बिरुटे
23 Feb 2010 - 12:18 pm | प्र्दीप प्त्की
ध्न्य वाद
प्र दी प
23 Feb 2010 - 1:04 pm | Manish Mohile
प्रदीप,
एकदम झकास. तुझी खातेवही सुद्धा ऊघडली म्हणायची. शाब्बास. लगे रहो. सगळेच फोटो सुरेख.
मनिष.