Skip to main content

नकारघंटा.............

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज विसरुनी यत्न कालचे नवदिनी गुंतलो आज पुन्हा नकारघंटा वाजत राही तरी मनी आशा हा काय गुन्हा भूमीपुत्र हा असा मी अडलो संथता,अनुबंध,अतिक्रमणात अडकलो पात्रता निपुणता धाब्यावर बसवली आता मात्र प्रभूरामाची वाणी उमगली असे हे कलयुग आज उगवले काग मोत्य कंकर हंस गमले परकीयांचे गमभन रुजले राज्कृत्या राजनितीस रमले आज वाचा हि फोडत येथे युवाशक्ती महायुवाच नेते अतिक्रमणास धड्भू धम लावू नैपुण्य, पात्रता शिरोधिनी पाहू - मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1511
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कविता छान आहे पण ती कलादालन मध्ये का आली?