Skip to main content

मुरडी गांव प्रवास

लेखक विनायक रानडे यांनी मंगळवार, 16/02/2010 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच महिन्यात मुरडी, पांच पांढरी, हरणे (किल्ला) गावाचा प्रवास झाला. त्या भागाची ही काही छाया चित्रे. कॅमेरा निकॉन पी ९०. वेळ सकाळी १० ते १२ च्या दरम्यान.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2648
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वा मस्त! मुर्डी म्हणजे आमच्या शिरुभाऊंचं गाव! :) (कोकणातला) तात्या.

रानडेसाहेब सगळीच छायाचित्रं खूपच सुंदर आहेत. त्याबरोबरच थोडे प्रवासवर्णन/अनुभव इत्यादिबद्दल काही लिहिले असते तर दुधात साखर..असे झाले असते. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

In reply to by प्रमोद देव

मोदबुवांशी सहमत... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

In reply to by मदनबाण

>>मोदबुवांशी सहमत... -दिलीप बिरुटे

माफ करा पण काही छायाचित्रे ही डोंगरावरून बर्‍याच उंचीवरून घेतली आहेत का? मला सर्वच आवडली. विशेषतः उंचावरून घेतलेली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

छायाचित्रे ही टेकडीवरून घेतली आहेत वाईड अ‍ॅन्गलने जास्त दूर दिसत आहेत.