लेखकविनायक रानडेयांनी मंगळवार, 16/02/2010 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच महिन्यात मुरडी, पांच पांढरी, हरणे (किल्ला) गावाचा प्रवास झाला. त्या भागाची ही काही छाया चित्रे.
कॅमेरा निकॉन पी ९०. वेळ सकाळी १० ते १२ च्या दरम्यान.
रानडेसाहेब सगळीच छायाचित्रं खूपच सुंदर आहेत. त्याबरोबरच थोडे प्रवासवर्णन/अनुभव इत्यादिबद्दल काही लिहिले असते तर दुधात साखर..असे झाले असते.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
माफ करा पण काही छायाचित्रे ही डोंगरावरून बर्याच उंचीवरून घेतली आहेत का?
मला सर्वच आवडली. विशेषतः उंचावरून घेतलेली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
वा
खूपच सुंदर!
+१
In reply to खूपच सुंदर! by प्रमोद देव
+२
In reply to +१ by मदनबाण
माफ करा
तसेच काहीसे,
In reply to माफ करा by शुचि