हे उत्तम नमुना आहे. IPO जाहीर झाल्यावर अनेक पटींमध्ये subscribe aplications आली होते. सुमारे १६७/- इतकी किंमत असलेला समभाग आज ३.८५/- इतका खाली उतरला आहे. सेबी ने कारवाई केली, पण ज्यांचे नुकसान झाले ते झालेच.
मी पण अॅरो अॅग्रो सारख्या कंपनी त कामाला होतो। इंडो फ्रेंच बायोटेक कंपनी नाव होते। कटारिया सारखे डायरेक्टर खुप लुटत होते ईमानदारी ने काम करुन काहि महिन्यात नौकरी सोडली। नंतर मुंबई च्या एका कंपनी त काम केले। तिचेहि हेच धंदे होते। गु्ंतवणुक दारांना डुबवले हरामखोरान्नि।
तुलसी एक्सट्रुशन चा (तिजारिया प्रमाणे कृषि पाईप बनवणारे) IPO रु८०-८५ होता, पुढे १०० पार करुन आज दोन रुपये समभाग आहे. वैयक्तिक गुंतवणुकदार ५७%, प्लास्टिक वाले सगळे असेच?
बचके रह ना रे बाबा , बचके रहना रे . भारतीय जनता , इतिहासापसून काही शिकत नाहीत हेच खरे , इमानदारीच्या पैशातून ' चटणी-भाकरी ' खावी हे बरे, पण इतरांचा हेवा करुन , मिठाई खाण्याचा मोह कुणाला होवू नये असेच वाटते.
प्रतिक्रिया
एक अभ्यासपूर्ण लेख.
होय. आपल्यालाही धन्यवाद!!
लेखात उल्लेख
अजुन
बर्याच दिवसांनी रामदासांचा
लेख जुना आहे ताई.
+१००
अजून एक प्रांत - IPO मधील घोटाळा.. तिजारिया पॉलीपाईप्स चे उदाहरण
सरस
मी पण अॅरो अॅग्रो सारख्या
तुलसी एक्सट्रुशन चा (तिजारिया
बचके रह ना रे बाबा , बचके
व्वा. लेख उत्तम
काही आयडी बघून, लेख वाचले जातात.
Pagination