✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भाउबंदकी

ब — बेसनलाडू, Tue, 03/11/2008 - 01:58

प्रतिक्रिया द्या
9457 वाचन

💬 प्रतिसाद (18)
स
सचिन Tue, 03/11/2008 - 02:07 नवीन

छान !!

बेसनलाडूजी, "स्वतःचा स्वानुभव" की काय ? असो, पण कविता आवडली ! BALANCE चाङ्गला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/11/2008 - 02:24 नवीन

"स्वतःचा

"स्वतःचा स्वानुभव" की काय ? अहो.. मुलिंची कन्याशाळा नका हो करू... कविता छान आहे. भाऊबंदकीचे चांगले वर्णन केले आहे. नव्या वातावरणात अगदी फिट्ट बसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सचिन Tue, 03/11/2008 - 02:27 नवीन

"स्वतःचा स्वानुभव"

जानबूझके "....." टाकलेत ना प्राजुताई ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 02:11 नवीन

हम्म!

अखेर नॉर्थ कॅरोलिनावरून सूत्र हलली म्हणायची! :)) पण कविता बाकी झकास... चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! अगदी खरं! वशिंड भरलेल्या आणि शिंग दणकट असलेल्या पुतण्यांच्या संस्थाळवर काका हल्ली वाचनमात्रच असतात! झणझणीत तिखट मिसळ काकांना पचली नाही म्हणायची! :) माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट हम्म! खरं आहे! नकली आयडी घेऊन दुसर्‍याच्या कविता तिसर्‍याच संस्थळावर टाकण्याचा दिवटेपणा माऊलीच्याच लेकरांनी करावा या सारखं माऊलीचं दुसरं दर्दैव ते काय! :) असो, छान कविता... आपला, (निदान माऊलीचं नांव घेऊन किंवा तिची झूल पांघरून संस्थळांवर पालथे धंदे न करणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/11/2008 - 02:11 नवीन

वा! क्या बात है!!

'तशा' वाचता प्रतिक्रियाही शालजोडितिल येई झळकत! चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 02:47 नवीन

वाह!

काका कुठला?पुतणे कुठले? भाउबंदकी होवो बळकट आपण वकील आहात काय? च्यायला भाऊबंदकीच्या नावाखाली गळे काढणारे स्वत: त्याच पाण्यात उभे राहून दूसयांना कोरडे रहायला सांगत आहेत. बे.ला. आपण एक चांगले कवि आहात यात दूमत नाही,पण त्याचा वापर कसा करत आहात यावर सगळं अवलंबून आहे.उगाच वाद वाढवत बसू नये ही विनंती. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 03:24 नवीन

उपदेश

आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? (शालजोडीतला)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 10:59 नवीन

उपदेश?

आपला हा शिरसावंद्य उपदेश येथील सर्वांनाच कराल काय? लेखक-कवी तसेच वाचकवर्ग, प्रतिसादकर्ते? हा उपदेश नसून विनंती आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 11:01 नवीन

तीच विनंती

किंवा विनंतीवजा उपदेश म्हणू हवे तर, उपरोल्लेखित सर्वांनाच कराल काय? (पृच्छक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/11/2008 - 02:15 नवीन

क्या बात है !!!!!!

ताज्या विषयावरची ताजी कविता आवडली ! - सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 03/11/2008 - 03:23 नवीन

मस्त

मानले!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 03/11/2008 - 03:38 नवीन

+१

सहमत आहे
वाचा विष्ठा, मनही मळकट!
आवडले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
व्यंकट Tue, 03/11/2008 - 03:26 नवीन

पूर्व रामायण

माहिती नसल्यामुळे, उत्तर रामायण कळलं नाही. व्यंकट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 03:30 नवीन

महाभारत

पूर्व रामायण नको; महाभारत आहे इकडे, ते वाचा. म्हणजे उत्तर रामायण कळेल :) :) (वाल्मिकी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
व
व्यंकट Tue, 03/11/2008 - 03:42 नवीन

पूर्वी एकदा महाभारत समजून घ्यायचा प्रयत्न केलेला...

पण सगळे अर्जून शब्द-शिखंडीच्या आडून शरसंधान करीत होते. व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Tue, 03/11/2008 - 04:09 नवीन

परवानगी

अहो मुळातच तशा शरसंधानास व्यासरचित महाभारताची परवानगीच आहे :) (शब्दशिखंडीआडचा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/11/2008 - 04:43 नवीन

शब्द शिखंडी

शब्द शिखंडी हे नाव खूपच आवडले. जे खळांची व्यंकटी सांडो... - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
स
सुधीर कांदळकर Tue, 03/11/2008 - 19:59 नवीन

सुरेख कविता ........

संदर्भ माहीत असते तर दु:खच झाले असते. असो. कविता छानच आहे. माउलीसुधा सुटली नाही लेकरे अशी दिवटी, हलकट चिलटांची या मस्ती कसली? वशिंड भरले, शिंगे दणकट! वर्णन जोरदार आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा