कट्ट्यावरचे वासू तर्कट
वाचा विष्ठा, मनही मळकट!
मांड्यांची चव कोणा कळली?
म्हटले सगळे - "तळकट, तुपकट!"
माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट
चिलटांची या मस्ती कसली?
वशिंड भरले, शिंगे दणकट!
काका कुठला?पुतणे कुठले?
भाउबंदकी होवो बळकट
वाचने
9474
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !!
"स्वतःचा
"स्वतःचा स्वानुभव"
In reply to "स्वतःचा by प्राजु
हम्म!
वा! क्या बात है!!
वाह!
उपदेश
In reply to वाह! by इनोबा म्हणे
उपदेश?
In reply to उपदेश by बेसनलाडू
तीच विनंती
In reply to उपदेश? by इनोबा म्हणे
क्या बात है !!!!!!
मस्त
+१
In reply to मस्त by धनंजय
पूर्व रामायण
महाभारत
In reply to पूर्व रामायण by व्यंकट
पूर्वी एकदा महाभारत समजून घ्यायचा प्रयत्न केलेला...
In reply to महाभारत by बेसनलाडू
परवानगी
In reply to पूर्वी एकदा महाभारत समजून घ्यायचा प्रयत्न केलेला... by व्यंकट
शब्द शिखंडी
In reply to पूर्वी एकदा महाभारत समजून घ्यायचा प्रयत्न केलेला... by व्यंकट
सुरेख कविता ........