ज्याआयला तू नाय त तो जीपवाला, कोनतरी नक्कीच पीलेला आसनार
तंगड्याव आटपल बर झाल बोल.
लवकर बरा हो.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, मगर गाडी चलाते टाईम शराब ना पीओ
राज,
जिवावरच्या संकटातून वाचलास यातच सर्व आले! देवाची कृपाच!!
जे वर्णन केलेले आहेस त्यावरून खरंच माझ्या हृदयाचे २-३ ठोकेच चुकले.
इतका मार लागला म्हणून खूप दु:ख झाले पण जीव वाचला याचा भरपूर आनंद झाला.
जीवेत् शरदः शतम्!
------------------------
सुधीर काळे
(जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
प्रतिक्रिया
लवकर बरे व्हा...
राज लवकर
ज्याआयला
राजे ...कसे आहात तुम्ही..?
आयला काय हो राजे?
जिवावरच्या संकटातून वाचलास यातच सर्व आले!
Pagination