Skip to main content

संकल्पः नव्या युगाचा

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 01/01/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
. झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा । त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥ किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले । त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥ २०१० हे नवे वर्ष आपणास, आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे, भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा! http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1487
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कविता एकदम आवडली. तुम्हाला आणि सर्व मिपाकरांना देखील नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

गोळे काका, कविता आवडली. तुम्हालाही नवे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो. - प्राजक्ता http://www.praaju.com/

In reply to by प्राजु

गोळे काका, कविता आवडली. तुम्हालाही नवे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो. -दिलीप बिरुटे