हळद माखूनी अंगावरती
लोभसवाणी सोन शलाकापाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलकारक्तिमगाली खळी पडूनी
अवीट होई रात्र वेडी
रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी
या सा-याच अतिशय भावसुंदर, चित्र-प्रत्यय देणा-या, आणि अतिशय तरल कल्पना आणि शब्द रचना देखील तितकीच कोमल.
कविता फारच आवड्ली... निसर्ग कवितेचा / भाव कवितेचा फारच देखणा संयोग आहे..
टिपूर तारे साक्षीला अन
चंद्रकोरही गोजिरवाणी
रात-दिनाच्या संयोगातून
जन्मा येते उषा देखणी
सुंदर... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्लॉगर्सच्या प्रवाहावर दृष्टीक्षेप टाकत सकाळमध्ये लिहिलेल्या लेखात ह्या कवितेचा संदर्भ वाचून आनंद वाटला :)
निसर्ग कवितेचा / भाव कवितेचा फारच देखणा संयोग
+१
सुंदर !
सर्वांचे
मस्त
लय भारी प्राजु ताई.....
मस्त कविता..!
टिपूर तारे
होऊ
हळद माखूनी
उत्कृष्ट निसर्ग कविता
खूप छान...
धन्यवाद. दे
उल्लेख