नव्या वर्शाच्या समद्यास्नी हार्दीक सुबेच्छा.
------------------------
मागच्या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
२०१० सालची प्रत्येक तारीख काही मू्र्ख मानवांच्या लीलांमुळे काय काय गुल आपल्याला खिलवणार असे वाटून मन सैरभैर होत, तर काही ज्ञानी मानवांच्या नव उन्मेषाच्या अविष्कारांनी आपले जीवन आणखी संमृद्ध होणार याची हुरहुर लागली आहे.
मला माझ्या आरोग्याला सांभाळून देऊन वैयक्तिक पातळीवर नाडी ग्रंथांवर सतत कार्यरत रहायला आशीर्वाद व अधिक सखोल अभ्यास कार्य करण्याची प्रेरणा नाडीमहर्षींनी दिली आहे. अशीच प्रेरणा अन्य विषयाच्या तज्ञांना मिळो.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
प्रतिक्रिया
आपणासही @!!!
नव्या
प्रकाटाआ
सर्व
शुभेच्छा....
साल बदला कि हो
२०१० सालच्या कॅलेंडरावरील तारखांवर नजर टाकता...
नव