"निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
30 Dec 2009 - 10:24 pm

चला उरलेल्या आयुष्याला,
नव्याने सामोरे जाऊ परत!

आणि करुया एका नव्या वर्षाचे,
जोमाने स्वागत!

सोबत असू द्यावी,
शुभ विचारांची संगत!

मग वाढेल,
जीवन जगण्यातील रंगत!

चला तर मग करूया,
२०१० चे जोमाने स्वागत...!!!

"निरोप नवव्या वर्षाचा, स्वागत नव्या वर्षाचे..."

शांतरसकविता

प्रतिक्रिया

निमीत्त मात्र's picture

1 Jan 2010 - 11:22 pm | निमीत्त मात्र

नववर्षाच्या शुभेच्छा!!