व्वा,चित्रपटाची उत्तम ओळख करुन दिली आहे... :)
बिग-बी ने काही डिव्हीडीज पाहिल्या होत्या ज्यात अशा रोग झालेल्या मुलांची माहिती होती....त्या माहितीचा त्याने त्याच्या अभिनयात उपयोग केला.
अभिषेक बच्चनपेक्षा विद्या बालनचा अभिनय सरस आहे हे वेगळे सांगायलाच नको.
हा.हा.हा... हे मात्र यकदम करेक्ट.... ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
कालच रात्री पाहिला.
आवडला. अमिताभने आपण खरोखर अभिनयाचा बादशहा आहोत हे सिद्ध केले आहे. काल रात्री पाहिल्यामुळे मनात आठवणी अगदी ताज्या असताना हे परिक्षण वाचले. त्यामुळे चित्रपट पुन्हा डोळ्यांपुढून झरझर गेला.
मी आज यावर लिहायचा विचार करत होते. मीनल, तू लिहिलेस.. माझं काम वाचलं.
परिक्षण आवडलं हे वेगळं सांगायला नको. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
आता मात्र हा सिनेमा पहावासा वाटतो आहे. आधी वाटले कि फार रडारडी असेल पण तू लिहिलेल्या परिक्षणावरून तसे वाटत नाहीये. 'तारे जमीनपर' हाही मस्त होता पण त्यावेळी मला फार त्रास झाला होता सिनेमा बघून! छानच लिहिले आहेस परिक्षण!
रेवती
पाहिला हा सिनेमा!
चांगला आहे. फारशी रडारडी नाहीये......शेवटी मात्र आहे.
बिग बी चे काम मस्त! त्याच्या मुलाचे/वडीलांचे काम म्हणजे......लाकडी ओंडका अगदी थोडासा अभिनय करू लागल्यासारखा वाटतो. विद्या चे कामही चांगले झाले आहे. वेळ वाया गेल्यासारखा वाटला नाही हे महत्वाचे. मेकअप ग्रेटच झालाय!
रेवती
प्रतिक्रिया
व्वा,चित्र
कालच
मस्त
परिक्षण
आता मात्र
+१ मी ही
छान!
पाहिला हा