✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घ्या..... केळी..........

व
विजुभाऊ यांनी
Tue, 12/15/2009 - 16:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6867 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

कुठल्या काळातली ?

तिमा
Tue, 12/15/2009 - 16:25 नवीन
ही गोष्ट कुठल्या काळातली आहे ? कारण आता जर असं झालं तर विक्रेत्यांच्या पँटीत तंगड्या रहाणार नाहीत. त्यात जर युनियन कुठल्या सेनेची असेल तर कानशीलाखाली पण आवाज निघतील. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

घ्या

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 12/15/2009 - 16:25 नवीन
घ्या केळी घ्या केळी (केळेवाला) कोतवाल ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

विजुभाऊ::::::::

मदनबाण
Tue, 12/15/2009 - 16:27 नवीन
विजुभाऊ:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: घ्या केळी :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

घ्या केळी

अनिकेत वैद्य
Tue, 12/15/2009 - 16:34 नवीन
केळकर करंडक मिळणे हे कालेज जीवनात ऐकले होते. त्याचा उगम असा असेल हे माहीत नव्हते. एकुणच केलेल्या मागणीचा फ़ज्जा उडणे, हाती काहीही न येणे या अर्थी केळे मिळणे असा शब्द प्रयोग खूप वेळा ऐकला होता.
  • Log in or register to post comments

श्री रा रा

अवलिया
Tue, 12/15/2009 - 16:36 नवीन
श्री रा रा विजुभाउजीसाहेब अतिशय माहितीपुर्ण लेखाबद्दल आपल्याला चार डझन केळी भेट देण्यात येत आहेत. कृपया त्यांचा स्विकार करावा आणि रोज दोन वेळेस प्रत्येकी दोन केळी खावी ही नम्र विनंती. केळाचे शिकरण करुन रोज खाल्यास (केळी शिल्लक असे पर्यत) आमची हरकत नाही, मात्र रोज खरड अथवा व्यनी करुन आज मी केळं खाल्लं असे पुनःपुन्हा सांगु नये. आपल्याला अशा आगंतुक खरडी पाठवायची सवय असल्याचे आपले पुर्वाश्रमीचे मित्र श्री. केळाराम सालकाढणे यांनी कळवले आहे. तरी काळजी घेणे. केळी कच्ची असल्यास पिकवुन खाणे, कच्च्या केळांनी घसा धरल्यास आम्ही जबाबदार नाही याची जाणीव ठेवणे तसेच एकाच दिवशी अतिरिक्त केळी खावुन शरीराच्या काही भागांवर ताण येईल असे वर्तन करु नये. धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments

कोळंबी

टारझन
Tue, 12/15/2009 - 17:30 नवीन
कोळंबी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

विजुभौ .....

jaypal
Tue, 12/15/2009 - 16:44 नवीन
तुमची केळीकथा/पुराण एकदम कडक. वरवर साधारण वाटणा-या केळयाच सामर्थ्य पहा किती आफाट आहे "घ्या केळे,मिटवा संप, घ्या केळे,मिटवा संप" माझ्या आवडत्या फळावरील कथा वाचुन खुप आनंद झाला. माझं अजुन एक आवडतं फळ आही "अंजिर" या वर काही किस्से अस्ल्यास जरूर लिहा. *********************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

चुचु

पर्नल नेने मराठे
Tue, 12/15/2009 - 17:08 नवीन
Image removed. चुचु
  • Log in or register to post comments

हं घ्या केळी

jaypal
Tue, 12/15/2009 - 18:34 नवीन
Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

(विषय दिलेला नाही)

माधुरी दिक्षित
Tue, 12/15/2009 - 18:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

थन्क्स

पर्नल नेने मराठे
Tue, 12/15/2009 - 19:18 नवीन
=)) थन्क्स ग चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी दिक्षित

केळ्याने

टुकुल
Wed, 12/16/2009 - 00:18 नवीन
केळ्याने होत आहे रे, आधी केळेच पाहिजे विजुभौ, काल्पनीक कथा आहे का? --टुकुल
  • Log in or register to post comments

हा किस्सा

विजुभाऊ
Wed, 12/16/2009 - 09:13 नवीन
हा किस्सा मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. घ्या केळी.... अभियंते घोषणा द्यायचे " आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत...." आणि त्या घोषणाना जणू समर्पक उत्तर म्हणून की काय केळीवाले बागवान ओरडायचे "घ्या केळी...." लोकांची हसून हसून पुरेवाट झाली. अभियंत्यानी नाईलाजाने घोषणा देणे बंद केले.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

वा, संपाचं विडंबन आवडलं!! ;)

चतुरंग
Wed, 12/16/2009 - 00:29 नवीन
विडंबन आपला प्रांत नव्हे हे माझे शब्द मी मागे घेतो! (खुद के साथ बातां : रंगा, हे विजुभाऊ काही केल्या फळांना सोडायला तयार होत नाहीत! गुदस्तसाली त्यांनी आमरस काढायला सुरुवात केली होती आता शिकरण करुन ठेवताहेत! काय गौडबंगाल आहे? :?) (फली)चतुरंग
  • Log in or register to post comments

हा हा हा

विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 17:12 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

घ्या बनाना

लवंगीमिरची
Wed, 12/16/2009 - 00:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments

घ्या घंटा.........

निखिलराव
Wed, 12/16/2009 - 10:23 नवीन
आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा.... आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा.... आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या घंटा....
  • Log in or register to post comments

मस्त च ....

स्वीत स्वाति
Tue, 11/18/2014 - 14:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा