लेख छानच. विशेषतः इंग्रजी माध्यमातील मुलीने इतका छान मराठी लेख लिहावा याचे कौतूक जास्तच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
भुभु म्हणजे आमचा विक पॉइंट. वाचता वाचता मला आमच्या बिट्टु भुभुची आठवण आली. माझ्या मुलीने पण भुभुवर प्रकाश आमटेंना लिहिलेले पत्र इथे वाचा
Negal
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
संज्ञा चे पत्र पण खूप मस्त आहे. :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
शब्दगाऽऽरवा ::-- http://hivaliank.blogspot.com/
अगदी मनापासून लिहिलेला लेख, अगदी छोट्या छोट्या आठवणींमधून छान उलगडत नेला आहे.
(आमच्या बोरिसची आठवण येऊन पापण्या ओलावल्या. ते निर्व्याज प्रेम आणि तो वेदनामय विरह दोन्ही विसरणे अशक्य....)
(साश्रू)चतुरंग
प्रतिक्रिया
सलोनीचा हा
अभिनंदन!
छान लिहिलं
कसलं गोड
फोटो
छान
सलोनी इज
फोटो ?
सूंदर
सूंदर
भुभु
संज्ञा चा
प्रकाशकाका संज्ञाचे कौतुक वाटते.
वा!
असेच म्हणतो.
असेच म्हणतो
संज्ञा चा
फोटो
हा घ्या
फोटो
खूपच छान
स्नोई फारच छान!