तो एस.टी 'स्टँडवरचा माणूस' फक्त तेवढच करतो... स्वताला किंवा अजून एखाद्याला उपयोग होईल असं कोणतच काम तो करत नाही...
तुम्ही नक्कीच काहीतरी उपयोगी काम करता... जवाबदारीनं वागता... हे सगळं करताना जर तुम्ही त्या एस.टी 'स्टँडवरच्या माणसा' सारखं मुक्तपणे जगलात तर तुम्ही वेडे नाही...
पण त्या एस.टी स्टँडवरच्या माणसाला वेडा म्हणावा की नाही हे मला नाही माहित...
हे सगळं करताना जर तुम्ही त्या एस.टी 'स्टँडवरच्या माणसा' सारखं मुक्तपणे जगलात तर तुम्ही वेडे नाही
बरोबर...
मुक्तपणे किंवा विमुक्तासारखे....
binarybandya™
तो एस.टी
हे सगळं