Skip to main content

इ गप्पा

लेखक कौटील्य यांनी रविवार, 23/09/2007 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओरकुठ सारखे मराठी संकेतस्थळ बनवायचे या उद्देशाने egappa.com हे डोमेन नाव संरक्षित केले होते. काही अपरिहार्य कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे मी ते विकसित करु शकत नाही. हे डोमेन नाव वापरुन कुणास काही करावयाचे असल्यास संपर्क साधावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4688
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

निलकांत शी संपर्क साधा, तोच योग्य व्यक्ती आहे सध्या मराठी महाजाल विश्वामध्ये जो तुम्हाला निसंकोच पणे मदत करेल. राजे (*हेच राज जैन आहेत)