दाउद १

अरभाट आणि चिल्लर's picture
अरभाट आणि चिल्लर in जनातलं, मनातलं
11 Nov 2009 - 1:28 am

दाउदा दाउदा भागलास का?
दुबईच्या बेटावर लपलास का?
दुबईच्या बेटावर 'कर'बन्दी
तुझा तो वाडा चिरेबन्दी

विडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

11 Nov 2009 - 1:39 am | चतुरंग

पडक्या वाड्यात येऊन जा
गर्द अन ४७ देऊन जा
लोकं जातात जिवानिशी
कसाब जेवतो बिर्यानिशी!

चतुरंग