लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले. दाउदा दाउदा भागलास का? दुबईच्या बेटावर लपलास का? दुबईच्या बेटावर 'कर'बन्दी तुझा तो वाडा चिरेबन्दी लेखनविषय: विडंबन वाचने 1526 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया पडक्या चतुरंग बुधवार, 11/11/2009 01:39 पडक्या वाड्यात येऊन जा गर्द अन ४७ देऊन जा लोकं जातात जिवानिशी कसाब जेवतो बिर्यानिशी! चतुरंग
पडक्या चतुरंग बुधवार, 11/11/2009 01:39 पडक्या वाड्यात येऊन जा गर्द अन ४७ देऊन जा लोकं जातात जिवानिशी कसाब जेवतो बिर्यानिशी! चतुरंग
प्रतिक्रिया
पडक्या
पडक्या वाड्यात येऊन जा
गर्द अन ४७ देऊन जा
लोकं जातात जिवानिशी
कसाब जेवतो बिर्यानिशी!
चतुरंग