अरे ,,फक्स्त वि_जय आणी अनामिकाताईंचा प्रतिसाद...,
काळे काकानी अजुन वाचले नाही वाटत ...असो...
सध्या तरी शि व सेने विषयी काहीही लिहायची शि व सेनेची लायकी नाही...जे मला सांगताय ते जाउन उध्दव नावाच्या (केवळ)ठाकरेला सांगा...कदाचित शि व सेना वाचेल..नाहीतर आम्ही आहोतच खात्मा करायला...आता मुंबई महापालिकेत शि व सेनेला दणका दिल्यानंतर उत्तर देईन...
सू हा स...
(च्या मारी ,कुठुन मिसळपाववर मनसे विषयी लिहीतो...कामे बघा आधी...सध्या तरी "जोडे मारा " आंदोलनात व्यस्त...)
अनामिकाजी..
दे माय धरणी ठाय स्टाईल उत्तर दिलेत..
खर आहे तुमच म्हणण..
बाटग्याचीच बांग मोठी असते..
आज राज ठाकरेंची बाजू घेतायत.. उद्या भविष्यात त्यांच्या पक्षाला राजकारणात ओहोटी लागतेय असे दिसायला लागले कि गेले तिसर्याबरोबरच हो...
'सरशी तेथे पारशी'.
.
अगदी ताजे उदाहरण ..आज म्हणे हजयात्रेसाठी महाराष्ट्रातल्या मुसलमानाना कोटा वाढवून देण्याच्या मागणीसाठी मनसेची सकाळी ११.०० वाजता हज हाऊस समोर निदर्शने होती .
अमरनाथ यात्रेकरीता मराठी माणुस आठवला नाही का? कि झाली सुरुवात अल्पसंख्यांकाच्या दाढ्या कुरवाळायची.. सेनेने हे धंदे तर कधी केले नाहीत ना....
गडबडा! ये 'मराठी', 'अल्पसंख्याक', 'मराठी', 'अल्पसंख्याक', ... क्या है जी? या तो 'मराठी'पे रहो, या 'अल्पसंख्याक' पे.
अब गाओ...
[आणि मराठी अल्पसंख्यकांचे काय?]
आणि आता हे चाललेच आहे तेव्हा विचारतो. संजय दत्तला बर्याच रामायणानंतर सेनेने एकदम घूम- जाव करून माफी देऊन टाकली, त्याबद्दल येथील सेना-समर्थकांचे विचार वाचावयास आवडतील.
महाराष्ट्रातल्या मुसलमानाना कोटा वाढवून
मनसे पक्षाची स्थापना मराठी लोकांच्या हितासाठी झाली आहे. त्या मराठी लोकात मुसलमान ,दलित व इतर सर्व जाती धर्माचे लोक येतात.मनसेने आंदोलन महाराष्ट्रातील मुसलमानाना म्हणजे मराठी लोकांना वाढीव कोटा मिळावा म्हणुन केले आहे.त्यात नाराज कशाला होता राव? बाकी मशीद पाडल्यापासुन तुमचा आलेख वर जातोय का खाली ते जरा तपासा.अजुनही कॉग्रेसला नालायक असुन देखिल मुसलमान व दलितांची एक गठ्ठा मतदान मिळते. म्हणुन तो पक्ष गेली १० वर्षे सत्तेत आहे व अजुन ५ वर्षे सत्तेत राहणार आहे.
हायटेक प्रचार सेना करत नाही मग सेना भवनात कॉलसेंटर कशासाठी काढले आहे? त्यात म्हणे हायटेक मुली काम करत आहेत्.त्याबद्दल आपले मत काय?
वेताळ
मराठी भाषकांत हिंदू धर्मियांचे प्रमाण सुमारे ८७ % आहे. उर्वरीत १३ टक्के मराठी भाषक अन्य धर्मिय आहेत.
शिवसेनेचा प्रभाव फक्त हिंदू मराठीं वरच होता, म्हणूनच बौद्ध, ख्रिस्ती वा मुस्लिम मराठी लोक सेनेकडे फारसे आकृष्ट झाले नाहीत (काही अपवाद वगळता). मनसेला ते टॅप करायचे आहेत, असे दिसते. यात जर ते यशस्वी झाले, तर त्याचा थोडाफार फटका काँग्रेस, रिपाब्लिकन पक्षांना बसू शकतो. सेनेला फारसा नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
बरोबर
अरे
अनामिकाजी..
ये फिर
हॅहॅहॅहॅहॅ
अन्य धर्मिय मराठी
बाटग्याची
सहमत
Pagination