अभियांत्रिकीचे दिवस-२
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक
जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!''
अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं..
होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..
मिसळपाव