लढवय्यांचे वंशज
आजच मिसळपाव वरील एका लेखात बहादूर शहा जफर यांच्या गजलींविषयी वाचलं.
आमच्या अंगभूत स्वभावानुसार बहादूर शहा जफर यांच्या बद्दल इतर काही माहीती गुगलली. माहीती वाचता वाचता बहादूर शहा यांच्या वंशजा पर्यंत, सुलताना बेगम, पर्यंत पोहोचलो. चहाची टपरी चालवून अत्यंत गरीब परिस्थितीत राहणार्या सुलतानाबद्दल वाचून वाईट वाटलं.
मिसळपाव