Skip to main content

Whats app कट्टा

जाने भी दो यारों

लेखक पक चिक पक राजा बाबू यांनी गुरुवार, 13/10/2016 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक भन्नाट WhatsApp ग्रुप, ज्यामधे..... विज्ञान, तत्वज्ञान, साइकोलॉजी, खगोलशास्त्र, शिपिंग, गुढ़ विद्या, मंत्र तंत्र, संमोहन, आरोग्य, आयुर्वेद करंट अफेयर्स, समाजकारण, राजकारण, साहित्य, विनोद तसेच अत्यंत नाविन्य पूर्ण संकल्पना, नविन शोध यांचा उहापोह केला जाईल. या ग्रुप वर वरील कोणत्याही विषयावर तुम्हाला मतप्रदर्शन करता येईल आणी गरज असेल तर वाद-विवाद देखिल घालता येईल.