एक भन्नाट WhatsApp ग्रुप,
ज्यामधे.....
विज्ञान, तत्वज्ञान, साइकोलॉजी,
खगोलशास्त्र, शिपिंग,
गुढ़ विद्या, मंत्र तंत्र, संमोहन,
आरोग्य, आयुर्वेद
करंट अफेयर्स, समाजकारण, राजकारण, साहित्य, विनोद तसेच अत्यंत नाविन्य पूर्ण संकल्पना, नविन शोध यांचा उहापोह केला जाईल. या ग्रुप वर वरील कोणत्याही विषयावर तुम्हाला मतप्रदर्शन करता येईल आणी गरज असेल तर वाद-विवाद देखिल घालता येईल. पण वाद-विवाद माहिती पूर्ण असावेत, जेणे करुन मेंबर्स ना मौलिक माहिती मिळेल.
इथे, बुद्ध, ओशो, जीजस, कृष्ण, पैगम्बर यांच्या followers चे स्वागत असेल.
तसेच आस्तिक, नास्तिक, प्रतिगामी, पुरोगामी, विद्रोही, सनातनी, स्वयंघोषित विचारवंत यांपैकी कोणाचेेही या ग्रुप ला वावडे नाही.
Add होण्यासाठी कृपया एडमिन शी संपर्क साधावा.
शैलेश 8805819955,
ए जी बाविस्कर 9403454585
वर्गीकरण
याद्या
5003
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रुप संबंधी सूचनांचे स्वागत.
अजुन एक?
ग्रुप मधे Add होण्यासाठी वर
मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे
साहीत्य संपादकांस
In reply to मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे by महासंग्राम
इल्युमिनाटी म्हणजे तो नास्तीक
In reply to मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे by महासंग्राम
नास्तिक नाही त्यांचा देवावर
In reply to इल्युमिनाटी म्हणजे तो नास्तीक by राजाभाउ
"मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि
=))
In reply to "मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि by आदूबाळ
.
In reply to "मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि by आदूबाळ
हसुन हसुन फुटले. घरचे आले की
In reply to "मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि by आदूबाळ
आम्च्या आगामी वत्स ग्रुप
- गव्हावरील करपा रोग आणि मिपावरील कवीता यांचा अन्योन्य संबध विषयी साधक बाधक चर्चा
- पावसाळ्यातही तुंबलेली गटारे,बारा महिने ओसंडून वाहणार्या कचराकुंड्या आणि मिपावरील काही फुटकळ धागे एक तौलनीक अभ्यास.
- शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण्,रस्ता सुरेक्षेबद्दल कमालीची अनास्था आणि मिपा स्वयंशिस्तीचा अभाव्,कारणे उपाय आणि समस्यानिवारण.
तरी इच्छूकांनी आपले क्रमांक व्यनि करावेत आणि व्यनिमध्ये अनुक्रमे रोग्कविता,कचराधागे,ओसरीपायघसरी असे टायपावे. अॅड्मिन साठी जागा शिल्लक आहेत.च्यायला.
ऊडवा
https://chat.whatsapp.com
https://chat.whatsapp.com
https://chat.whatsapp.com
https://chat.whatsapp.com
https://chat.whatsapp.com
https://chat.whatsapp.com
ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी लिंक
ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी लिंक
ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी लिंक
भांग
अहो ,नावात काही नाही सायेब,