Skip to main content

वैद्यकीय मदत

त्वरित मदत करा रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे

लेखक एकुलता एक डॉन यांनी शनिवार, 29/05/2021 13:46 या दिवशी प्रकाशित केले.

रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे

पेशंट व्हेंटिलेटर वर आहे
हॉस्पिटल मध्ये इंजेकशन उपलब्ध नाही
गुगल करून मिळविलेले संपर्क कामाचे नाही

कोणी मदत करू शकेल ?