त्वरित मदत करा रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे
लेखकएकुलता एक डॉनयांनी शनिवार, 29/05/2021 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे
पेशंट व्हेंटिलेटर वर आहे
हॉस्पिटल मध्ये इंजेकशन उपलब्ध नाही
गुगल करून मिळविलेले संपर्क कामाचे नाही
कोणी मदत करू शकेल ?
प्रतिक्रिया