थिऑसॉफी, आणि थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल माहिती हवी
माझी जिज्ञासा :
१) थिऑसॉफी म्हणजे काय ?
२) थिऑसॉफिकल सोसायटीचे उद्दीष्ट कार्य योगदान काय ? थिऑसॉफी आणि थिऑसॉफिकल सोसायटीची बलस्थाने कोणती ?
३) थिऑसॉफिकल सोसायटीची कोणकोणती विभाजने आणि का झाली ?
४) थिऑसॉफीवरील आक्षेप आणि थिऑसॉफीच्या मर्यादा कोणकोणत्या ?
५) थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटी कडे बघण्याचा तत्कालीन हिंदू तत्त्ववेत्त्यांचा दृष्टीकोण कसा होता ?
मिसळपाव