Skip to main content

शिवाजी महाराज लढाया

पुरंदरची लढाई भाग १ आ - ईबुक १२५

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 15/12/2023 01:05 या दिवशी प्रकाशित केले.

पुरंदरची लढाई भाग १ आ - ईबुक १२५

पुरंदरला वेढा टाकून २ महिने झाले तरी तो चिवटपणे झुंज देत राहिला. दमदमे बांधकाम मजूर, खंदकात कामे करणारे, सामान वाहतूकीची जनावरे यांच्यावर अचानक गडावरून रात्री-अपरात्री धावून येऊन छापेमारीत अतोनात नुसान होत होते. वेळ वाया जात होता.

पुरंदरची लढाई भाग १ (अ)

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 11/12/2023 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार गड आणि किल्ले प्रेमी मिपाकरांनो, पुरंदरच धूर्त तह हे सादरीकरण आपण वाचलेत. प्रतिसादअनेक मिळाले. या वेळी पुरंदर किल्ला कसा लढवला गेला, ते दोन भागात सादर करत आहे. मिर्झा राजे जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली सैन्य हालचाली आणि मोहिमा कशा आखल्या गेल्या. हे या भागात समजून घ्यायचे आहे.