Skip to main content

सहकारी ग्रुहनिर्मान सन्न्स्था व तिचा कारभार

सहकरी ग्रुहनिर्मान सम्स्था

Published on गुरुवार, 06/07/2017 प्रकाशित
नमसकार मित्रहो, जर स.ग्रु.स. मध्ये कोनिच सदस्य का. मन्दलात सहभागी होन्यास तयार न झाल्यामुले सान्स्स्थेचा कार्भार शास्नाच्या हातात गेला तर काय वाइत / चान्ग्ले घदु शकते ? नविन नियमानुसार ५ वर्शे साथि का. म. निवदून देने सक्तिचे आहे. खालि दितेल्स दिले आहेत. १. सदस्य सन्ख्या २० २. त्यातला एक अतिशय भान्द्खोर ...कोर्तापर्यन्त गेलेला , त्यामुले सगले घाब्रून.. ३. म्हनुन कार्भार घ्यायला सगले नाखूश जानकारान्नि प्रकाश तकावा ही विननति.

याद्या 4579