मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेल्स गिमिक्स

सेल्स गिमिक्स

अविनाशकुलकर्णी ·
सेल्स गिमिक्स ------------------- आपलं प्रोडक्ट मार्केट मध्ये खपावे म्हणून सेल डिपार्टमेंट अनेक क्लुप्त्या लढवत असते आमच्या जुन्या काळात डोंगरे बालामृत घर घरात पोहोचले होते चवीमुळे लहान नन्हो बाळे पण ते आनंदाने घेत असत हि गोष्ट ग्राईप वॉटर च्या डोळ्याला खुपली बालामृत मध्ये अफूच्या बोन्डाा चा रस असतो असा अप प्रचार सुरु झाला या मुळे तान्ह्या बाळाच्या मेंदूला धोका असे विधान करण्यात आले परिणाम स्वरूप प्रोडक्त्त बंद झाले कारखान्याला टाळ लागलं व मालक कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्यानं भ्रमिष्ट झाला आज हि ग्राईप वॉटर जोरात चालू आहे डोंगरे यांचा नामो निशाणा राहिला नाही - ९० साली वोलस कंपनीने क्व