मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेल्स गिमिक्स

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
सेल्स गिमिक्स ------------------- आपलं प्रोडक्ट मार्केट मध्ये खपावे म्हणून सेल डिपार्टमेंट अनेक क्लुप्त्या लढवत असते आमच्या जुन्या काळात डोंगरे बालामृत घर घरात पोहोचले होते चवीमुळे लहान नन्हो बाळे पण ते आनंदाने घेत असत हि गोष्ट ग्राईप वॉटर च्या डोळ्याला खुपली बालामृत मध्ये अफूच्या बोन्डाा चा रस असतो असा अप प्रचार सुरु झाला या मुळे तान्ह्या बाळाच्या मेंदूला धोका असे विधान करण्यात आले परिणाम स्वरूप प्रोडक्त्त बंद झाले कारखान्याला टाळ लागलं व मालक कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्यानं भ्रमिष्ट झाला आज हि ग्राईप वॉटर जोरात चालू आहे डोंगरे यांचा नामो निशाणा राहिला नाही - ९० साली वोलस कंपनीने क्वालिटी आईस्क्रीम कंपनी बळकावयाचें ठरवले क्वालिटी च्या चीफ प्रोसेस म्यानेजला फितवले पैसे देऊन ब्याचेस च्या ब्याचेस स्पॉईल होऊ लागल्या कंपनीस तोट्यात जाऊ लागली शेवटी क्वालिटी ने कंपनी वॊल्स ला विकून टाकली आज वाल्स नावाचा डन्का वाजत आहे - क्या आपके टूथ पेस्ट मी नमक है ? असे विचारत आपल्या शुभ्र दन्त पंक्ती दाखवणा-या करीना माधुरीला आपण रोज पहातो या जाहिरातीचा खर्च कैक कोटीच्या घरात असतो अमेरिकेतील एका टूल डिझायनर ने एक क्लुप्ती लढवली व आपली योजना म्याकलींन कंपनीच्या मालकाला विकली बदल्यात त्याला भक्कम कमाई झाली त्याने टूथ पेस्ट ची लोळी ज्या चोचीतून येते त्याचा डाय मीटर २५०% टक्क्यांनी वाढवला परिणाम स्वरूप जी टूथ पेस्ट महिनाभर जायची ती २० दिवसात संपू लागली कंपनीचा सेल विना जाहिरात वाढला कम्पनीने व त्या इंजिनियर ने पैसा कमवला - पेप्सी कोला भारतात येण्यास आतुर होता महाकाय मार्केट त्याला खुणावत होते पण थम्ब्स अप जोरात चालू होते मार्केट मध्ये त्यांची वितरण विक्री व्यवस्था अभेद्य होती पेप्सी ने आपला मोर्चा किरकोळ टप-या वडाप्पा बनवणारी दुकाने या कडे वळवला त्या ना पढवून ठेवले तप्त उन्हाळ्यात जेव्हा गीं-हाइक थम्प्स अप माहे त्यावेळी तापते मालक म्हणायचा साव है मगर गरम है पेप्सी दिसू थंडा है पेप्सीचा बिल्ला दुकानदार जपून ठेवत असे गीं-हाइक हो म्हणायचे सायंकाळी एका बिल्ल्याला एक रुपया मिळत असे हा म्हणता पेप्सी ने मार्केट कमावले थम्स अप मोडी च्या भावत गेले आज पेप्सी कोलाचा बोलबाला आहे थम्स अप ब्रँड त्यांनी तसाच ठेवला व विकत आहेत म्यांगोला व गोल्ड स्पॉट मात्र मिरिंडा नावं विकला जातो - आपणस पण असे किस्से माहीत असतील तर शेर करावेत

वाचन 9228 प्रतिक्रिया 0