Skip to main content

पुस्तक परिचय - दि कंप्लीट ताजमहाल

भाग ६ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 20/08/2020 20:52 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ६ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

1 १३. कारंंजी उडवायला पाण्याची काय सोय होती? एबा कोच काय म्हणतात ते पाहू… “वॉटरवर्क्स जल संचालन कार्य प्रणाली... कमानीवर आधारलेल्या जलवाहिनीद्वारे यमुनेकडून ताज बागेत पाणी आणणारे वॉटरवॉक(?) पाण्याचे पाट वाहून नेणारे नळ त्याच्या पश्चिमेच्या भिंतीच्या बाहेर बसलेले आहे आणि अजूनही त्यांचे मूळ डिझाईन जपलेले आहे.

भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय- १२. ताजमहालावरील कोरीव लेखनकाम

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 30/06/2020 23:38 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ५ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

१२. ताजमहालावर जे कोरीव लेखनकाम करून केले आहे त्याची भाषा व लिपी कोणती ते? लिहिलेले वाचता येते का? कोरून लिहिलेल्या पट्टीवर कारागिरांनी आपली नावे त्यात लिहिली आहेत?

एबा कोच यांनी अरबी व फारसी भाषेत अत्युच्च दर्जाच्या लेखन शैलीच्या कारागिरांची नावे त्यांनी नोंदलेली आहेत असे आवर्जून लिहिले आहे. हे लेखन नेमके कुठे पहायला मिळेल? ते कोण यावर त्या म्हणतात... 1 खोट्या कबरीच्या खोलीत दक्षिणे कडील कमानीवरील पट्टीत ते सापडेल.

भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय. १०. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का? ११. त्या कबरींच्या तळघरातील मजल्यात खरी आणि वरच्या मजल्यावर ओघानेच खोटी कबर मिळते का?

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 27/06/2020 22:55 या दिवशी प्रकाशित केले.

भाग ४ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

1 1 एबा कोच

कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या वास्तूतील काही भागावर भाष्य केले नाही. त्यातील खालील वास्तूंवर एबा कोच यांच्या पुस्तकात काय म्हटलेले आहे ते सादर करत आहे.

१०. ताजमहाल प्रमाणे इतर कोणाच्या कबरी असलेल्या इमारती यमुनेकाठी आज आहेत का? ११.