भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका
उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल.
मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन.
गुड. वाचत आहे. भारतीय संघाला
तुम्ही पाचही दिवस उपस्थित
In reply to तुम्ही पाचही दिवस उपस्थित by गणामास्तर
आज येणार आहात का?
सकाळी लवकर उठून गहुंजेला
आज सामना
In reply to आज सामना by कपिलमुनी
येणार असाल तर सर्वजण भेटू या.
रविवारी यायचे म्हणत होतो. मॅच
In reply to रविवारी यायचे म्हणत होतो. मॅच by अभिजीत अवलिया
येणार असाल तर भेटू या. मी
उद्या येइन म्हणतो गहुंजेला..
In reply to उद्या येइन म्हणतो गहुंजेला.. by बाळ सप्रे
येणार असाल तर भेटू या. मी
हे लिहिपर्यंत ६ गेले.. साहा
In reply to हे लिहिपर्यंत ६ गेले.. साहा by बाळ सप्रे
७ गेले ...
७ गेले.. :-( बिग कोलॅप्स...
गुरुजी चाललय काय भारतीय
८ गेले
आजच संपवतात की काय मॅच!!!
९
९
संपलं..
श्रीगुरुजींना हे बघावं लागलं
300-350 पर्यंत टार्गेट मिळाले
In reply to 300-350 पर्यंत टार्गेट मिळाले by अभिजीत अवलिया
उच्चतम आशावाद (height of
In reply to उच्चतम आशावाद (height of by बाळ सप्रे
:)
Great atmosphere here
अंदाज
फिरकीचं शस्त्र बुमरँगसारखं उलटलं
'संघर्ष जितना कठिन, जीत भी होती है उतनी शानदार ...
आता अनुयुद्ध टाळन्याचे दोनच उपाय!
In reply to आता अनुयुद्ध टाळन्याचे दोनच उपाय! by फेरफटका
मस्त! :)
दुसरा दिवसही आनंदात गेला.
Mammoth target 441. Vijay out
18/2. Kohli in, Rahul out.
तीन दिवसात सामना संपणार (
जवळपास संपलंय सगळं. :(
98/6. Only formalities left.
In reply to 98/6. Only formalities left. by श्रीगुरुजी
गुरुजी...
In reply to गुरुजी... by विशुमित
निघाले असतील. सर्वबाद १०७.
In reply to निघाले असतील. सर्वबाद १०७. by अभिजीत अवलिया
ओह्ह्ह ...!!!
चहापानाला खेळ थांबला तेव्हा
In reply to चहापानाला खेळ थांबला तेव्हा by श्रीगुरुजी
समजा एखाद्या व्यक्तीने फक्त
In reply to समजा एखाद्या व्यक्तीने फक्त by अभिजीत अवलिया
हो मिळतात. बुकमायशो वाल्यांचा
आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध
संपला डाव. भारत सर्वबाद १८९.
दिवसअखेर भारत सर्वबाद १८९ तर
दुसऱ्या डावात भारत सर्वबाद
शेपूट पुन्हा एकदा अयशस्वी
In reply to शेपूट पुन्हा एकदा अयशस्वी by अभिजीत अवलिया
अंदाज पूर्ण खरा ठरला। अभिनंदन
भारत जिंकण्याची शक्यता मला
In reply to भारत जिंकण्याची शक्यता मला by श्रीगुरुजी
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे.सहमत श्रीगुरुजी, आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.Australia च्या दोन विकेट
In reply to Australia च्या दोन विकेट by प्रसाद_१९८२
भारत जिंकला...!!
हुर्रे. जिंकलो एकदाचे.
सुखद तोंडघशी पडलो. भारत ७५
अभिनंदन,
बक्की जिंकले.
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया
रेनशॉ..
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४.
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद
कालच्या मॅच दरम्यान घडलेला एक मजेदार प्रसंग ! :))
राहुलने या मालिकेत ५ डावातील
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना
आता भारताने २६ धांवाची आघाडी
In reply to आता भारताने २६ धांवाची आघाडी by अभिजीत अवलिया
सहमत
सामन्यात अचानक जीव आलाय.
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून
आजपासून धर्मशाळा येथे ४ था
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत
India 248/6 at the end of day
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे.
ऑस्ट्रेलिया सर्वबाद १३७.
कॅच सोडायची स्पर्धा
भारताने आज उपाहारापूर्वीच २