Skip to main content

प्रताधिकार

श्री. मोदी, धनतेरसची फेसबुक रोषणाई आणि कॉपीराईट चर्चा

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 16/06/2015 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रताधिकार नियमांची स्थिती आणि आंतरजालाच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय ज्युरीस्डीक्शन असा एक धागालेख मी दोन एक महिन्यांपुर्वी लिहिला होता. ज्या छायाचित्राचा व्यापारी उपयोग झालेला नाही अशा छायाचित्रांच्या बाबतीत भारताततरी न्यायालयात सोडून द्या सर्वसाधारण चर्चेतही फारसे वाद येत नाहीत. भारतात एक वाद चर्चेच्या उंबरठ्यावर प्रथमच फिरुन येतो आहे असे दिसते.