Skip to main content

निर्णय प्रक्रीया

माहिती हवी आहे: डीसी रूल्स/ विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली

लेखक जातवेद यांनी शुक्रवार, 06/11/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच लोकमत मधे ही बातमी वाचनात आली, बांधकाम नियमावली सोमवारी सादर होणार
पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीकडून सध्या युद्धपातळीवर याबाबतचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षपुर्ती निमत्त झालेल्या कुठल्याश्या मुलाखतीत पण त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता कि, "तुम्ही विकसकांच्या दबावामुळे नियमावली जाहिर

स्वॉट विश्लेषण - माहिती हवी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 23/10/2015 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी विकिपीडियावर SWOT analysis नावाचा लेख उपलब्ध आहे. स्वॉट मध्ये सामर्थ्य, कमकुवतता, संधी आणि जोखीम यांचे विश्लेषण केले जाते याची बहुतेकांना कल्पना असेल. एक तर मराठी विकिपीडियावर या संबंधाने लेख लिहिण्याचा माझा वेळ वाचवण्यासाठी मला माहिती लिहून अथवा अनुवादीत करून हवी आहे. सर्वसाधारण चर्चेसाठी काही मुद्दे * स्वॉट विश्लेषण म्हणजे काय ? * आपण स्वॉट विश्लेषण कधी केले आहे का ? * आपल्या निर्णय प्रक्रीयेत स्वॉट विश्लेषणे आपण कधी केली आहेत का ? अशा विश्लेषंणावर आधारीत आपण निर्णय घेऊन अंमल बजावणी केली आहे का ?