Skip to main content

नेट न्युट्रॅलिटी

फ्री बेसीक्स - फेसबुकने भारतात पुकारलेले खुले युद्ध ? (विषय नेट न्युट्रॅलिटी)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 22/12/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या टाइम्स ऑफ इंडीयामध्ये फेसबुकने दोन फूलपेज भरुन फ्री बेसीक्सची जाहीरात केली, खासगी कंपन्यांच्या जाहीराती नेहमीच येतात, फेसबुक या कंपनीने नेटन्युट्रॅलिटी बाबत टाइम्स ऑफ इंडीयातील एडीटोरीयल विरोधात टाइम्स ऑफ इंडीयातूनच जाहीरात दिलीच आहे, टाइम्स ऑफ इंडीया अग्रलेखाने त्यांच्या फेसबुकचे फ्री बेसीक्स मागच्या दाराने नेट न्युट्रॅलिटीवर आघात करत असल्याची आणि त्यासाठी अनसस्पेक्टींग उपयोगकर्त्यांच्या माध्यमातून फ्री बेसीक्स प्रकरण गव्हर्नमेटवर लादण्यावर आक्षेप घेतला त्याला आप्रत्यक्ष जाहीर आव्हान त्यांच्या आजच्या जाहीरातीतून दिले आहे. भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI