कायदेविषयक माहिती हवी आहे
नमस्कार
माझ्या माहितीच्या एका कुटुंबात ४ माणसं राहतात. त्यात आई वडील आणि एक मुलगा व एक मुलगी असे आहेत. त्यातील जे वडील आहेत ते स्वतःच्या बायको मुलांचा द्वेष करतात आणि स्वतःच्या भावा-बहिणींच्या मुलांचे, इतर लोकांच्या मुलांचे लाड करतात. स्वतःच्या बायकामुलांबरोबर या ना त्या कारणाने भांडण करून त्यांना वेगळे ही ठेवले होते. त्यांचे भाऊबहिणीही या बायकामुलांना त्रास देत असतात. जी आई आहे तिच्याकडे हे सगळं सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नाही कारण तिचा सख्खा भाऊ तिच्या विरोधात तिच्या नवऱ्याला मिळालेला आहे.
मिसळपाव