कायदेविषयक माहिती हवी आहे
नमस्कार
माझ्या माहितीच्या एका कुटुंबात ४ माणसं राहतात. त्यात आई वडील आणि एक मुलगा व एक मुलगी असे आहेत. त्यातील जे वडील आहेत ते स्वतःच्या बायको मुलांचा द्वेष करतात आणि स्वतःच्या भावा-बहिणींच्या मुलांचे, इतर लोकांच्या मुलांचे लाड करतात. स्वतःच्या बायकामुलांबरोबर या ना त्या कारणाने भांडण करून त्यांना वेगळे ही ठेवले होते. त्यांचे भाऊबहिणीही या बायकामुलांना त्रास देत असतात. जी आई आहे तिच्याकडे हे सगळं सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नाही कारण तिचा सख्खा भाऊ तिच्या विरोधात तिच्या नवऱ्याला मिळालेला आहे. वाचकांना हे सगळं खोटं वाटत असेल तर निदान काही क्षणांसाठी तरी हे खरं मानून यावर काही कायदेशीर उपाय सुचवावा.
वर्गीकरण
वाचने
6810
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
व्यक्तीगत संदेश
त्या बाई कमावतात का..?
In reply to त्या बाई कमावतात का..? by मोदक
त्या बाई कमावतात का..?
कोणत्याही कायदेशीर (कोर्ट)
In reply to कोणत्याही कायदेशीर (कोर्ट) by अत्रे
कोणत्याही कायदेशीर
याप्रकरणांत कायदेशिर
In reply to याप्रकरणांत कायदेशिर by कंजूस
सिद्ध करणे अवघड
कायदेशीर उपाय जाणकार देतीलच
In reply to कायदेशीर उपाय जाणकार देतीलच by पुंबा
अगदी योग्य उपाय
त्यातील जे वडील आहेत ते
In reply to त्यातील जे वडील आहेत ते by मराठी_माणूस
अपवादाबद्द्ल सहमत
In reply to त्यातील जे वडील आहेत ते by मराठी_माणूस
सहमत आहे, नाण्याच्या दोन्ही
त्या महोदयांच्या तशा वागण्या
In reply to त्या महोदयांच्या तशा वागण्या by वकील साहेब
+११
धन्यवाद
२०-२५ वर्षांची मुलं आहेत
In reply to २०-२५ वर्षांची मुलं आहेत by पुष्करिणी
धागा लेखात माहितीची पोकळी
In reply to धागा लेखात माहितीची पोकळी by माहितगार
"तशी धागा लेखाची इतिश्री" असा
@ माहितगार , यू सेड इट.
धन्यवाद
In reply to धन्यवाद by निलम बुचडे
तुम्हा सर्वांच्या सर्व
In reply to तुम्हा सर्वांच्या सर्व by पुंबा
त्यासोबतच बहिणभावांनी लवकरात
In reply to धन्यवाद by निलम बुचडे
यात मुलीच्या विवाह होण्याच्या
उपाय आहे