Skip to main content

इतिहास किस्से

पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 22/01/2021 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
1

पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३

1

शेरलॉक होम्स विचारात पडून एक सारख्या येरझाऱ्या घालत होते. डोअर बेल वाजली. ‘वॉटी! व्हेरी वेअर यू, माय ग्रेट फ्रेंड?’ ‘इतकी काय अर्जन्सी होती?’ डॉ वॉटसननी विचारले. ‘यू नो वॉटी, विंग कमांडर ओक रिक्वेस्टेड् की मी त्या गाजलेल्या चित्रातील लोकांना शोधावे? सैन्य हालचालीतून काय कळते? ती वेळ काय असेल? पहाटे सुरवात झाली तेव्हा कि संध्याकाळी संपत आली तेंव्हा?

पानिपत आणि शेरलॉक होम्स

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 10/01/2021 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
1

पानिपत आणि शेरलॉक होम्स

1 1 बेकर स्ट्रीटवर २२१बी पाशी बग्गी थांबली. मजल्यावरील खिडकीतून डॉ वॉटसननी डोकावून पाहिले. ओव्हर कोट मधील शेरलॉक होम्स उतरताना त्यांनी पाहिले. त्यांच्या मनात आले आज कोणत्या केसवर काम चालू आहे ते कळेल. हॅट, ओलसर ओव्हरकोट रॅकवर लटकला. ईझीचेयरचा कुरकूकता आवाज करून शेरलॉक बसले.

दुसऱ्या बाजीरावांची वणवण कशी संपली?

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 01/05/2020 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
1 1

दुसऱ्या बाजीरावांची वणवण कशी संपली?

बाजीरावांना पकडण्यासाठी अष्टीच्या लढाईनंतर जे प्रयत्न झाले त्याचा शेवट धुलकोट येथे झाला. त्याचे वर्णन शि. म. परांजपे यांच्या ग्रंथात केलेले नाही. म्हणून या भागाला त्या मालेतील भाग न करता स्वतंत्र धागा दिला आहे. याठिकाणी दिलेले लढायांचे वर्णन ज्या ग्रंथात नमूद आहे. त्यातील वेचक भागाचे वर्णन शि. म परांजपेंच्या लेखनातून झाले आहे. धुळकोट कुठे आहे, शेवटी कशा घटना होत गेल्या.

इतिहासातील किस्से

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 27/12/2016 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुघलांशी झुंजत असतांना एकदा संभाजीराजे दक्षिणेला पोचले आणि त्यांनी तंजावर येथे मुक्काम केला. तेथे त्यांना आमटी खायची इच्छा झाली. तंजावरच्या आचाऱ्यांना त्यांनी आमटी बनवायला सांगितली. पण आमटीत लागणारी मूग डाळ, कोकम इत्यादी तंजावरचा काय तर अख्या तामिळनाडूत मिळत नसल्याने आचारी काळजीत पडले. शेवटी वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी आमटीत कोकमाच्या जागी चिंच आणि मूग डाळीच्या जागी वाटाणा टाकला आणि भीत भीत तो पदार्थ संभाजीराजांना सादर केला. राजांना ती आमटी फारच आवडली आणि त्यांनी त्या आचाऱ्यांना बक्षिसे दिली म्हणतात.