Skip to main content

गूढकथा

पाताळयंत्री : गूढ कथा -१

लेखक साहना यांनी गुरुवार, 15/09/2016 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा भाग १ आहे आणि भाग दोन सध्या लिहिणे चालू आहे. संपादन प्रक्रिया सध्या केली नसल्याने शुद्धलेखन आणि इतर त्रुटी आहेत ह्या मिपाकरांनी माफ कराव्यात. चांगल्या आणि विशेष करून वाईट प्रतरिक्रियांची वाट पाहीन. सदर कथा माझ्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये हि विनंती. कथेंत हिंसा, व्यभिचार, इत्यादी गोष्टी विपुल प्रमाणात आहेत/असतील त्यामुळे जर आपणाला संकोच असेल तर वाचू नये. ---- शुकाच्या मनात वादळ उठले होते. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले होते. काही काही क्षणांनी अंगावर काटे उठत होते.