Skip to main content

गड

गड, किल्ले विकणे आहे ?

लेखक दुर्गविहारी यांनी रविवार, 08/09/2019 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच महाराष्ट्र शासनाने गडांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या हेतूने खाजगी सहभागातून हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला. बातम्यांच्या लिंक महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून संताप