चेतन भगत यांच्या पाकिस्तान विषयक दृष्टीकोणाकडे आपण कसे बघता ?
पाच सप्टेंबर (२०१५) ला चेतन भगत यांचा टाइम्स ऑफ इंडीया वर एक ब्लॉग लेख आला होता. Flying kisses, angry grunts: Stop happy-angry dance between India and Pakistan, invade them with culture
अनेक भारतीय लोक पाकीस्तान आणि मध्यपुर्वेतील मुलतत्ववादाबाबत सातत्याने आतून खदखदत राहतात.
मिसळपाव