Skip to main content

भाषा

'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 09/02/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची उत्पत्ती शोधणं हे नेहमीच रंजक असतं.मराठी भाषेतले किमान ६०% शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत अाहेत असं भाषातज्ज्ञ म्हणतात.याचा अर्थ किमान ६०% शब्दांचं मूळ हे संस्कृतमधे शोधता येईल.पण जे मराठी शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत त्यांचं काय? त्या शब्दांची उत्पत्ती काय?कुठून आले असावेत हे शब्द?काय इतिहास असावा या शब्दांचा? प्राकृत,द्रविड?

मराठीप्रेमी पालक महासंमेलन

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/11/2017 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या सविनय नमस्कार, मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे.

"मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?"

लेखक उपयोजक यांनी रविवार, 16/04/2017 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
१૪ एप्रिलपासून तमिळ भाषिकांचे नवीन वर्ष सुरु झालं.यासंबंधी माहिती वाचताना एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटला की 'मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?' भौगोलिक दृष्ट्या भारताचे पूर्वीपासून दोन भाग मानले जातात. १ आर्यावर्त Āryāvarta (आर्यावर्त) is the historic name for the present-day northern Indian subcontinent, including the territories north of the Vindhya Range in India as per the classical Sanskrit literature. - Wikipedia २ दक्षिणापथ(आर्यावर्ताच्या खाली असणारा भारतीय भूभाग) साधारणपणे नर्मदेच्या खालचा सगळा प्रदेश म्हणजे दक्षिण भारत.म्हणज

मराठी-उर्दू

लेखक सचिन७३८ यांनी शुक्रवार, 02/09/2016 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी सध्या उर्दू शिकत असून मला मराठी-उर्दू शब्दकोश हवा आहे. तरी कोणता शब्दकोश विकत घेऊ ज्यात विपुल शब्दसंपदा असेल? जाणकारांकडून मार्गदर्शन हवे आहे.

ब्रिटिश व्यक्ती बोलत्ये छान मराठी भाषा ! तेही ऑनलाईन मराठी शिकून

लेखक कौशिक लेले यांनी सोमवार, 06/06/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी सांगितले होते. http://www.misalpav.com/node/25737 याच उपक्रमातला आणखीन एक यशस्वी विद्यार्थी जॉन ! जॉन हा लंडनचा पीएचडीचा विद्यार्थी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकला आहे.

शब्द का नाहीसे होतात

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 08/01/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे.