"मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?"
१૪ एप्रिलपासून तमिळ भाषिकांचे नवीन वर्ष सुरु झालं.यासंबंधी माहिती वाचताना एक मुद्दा विचार करण्यासारखा वाटला की 'मराठी ही दक्षिण भारतीय भाषा का मानत नाहीत?'
भौगोलिक दृष्ट्या भारताचे पूर्वीपासून दोन भाग मानले जातात.
१ आर्यावर्त Āryāvarta (आर्यावर्त) is the historic name for the present-day northern Indian subcontinent, including the territories north of the Vindhya Range in India as per the classical Sanskrit literature. - Wikipedia
२ दक्षिणापथ(आर्यावर्ताच्या खाली असणारा भारतीय भूभाग)
साधारणपणे नर्मदेच्या खालचा सगळा प्रदेश म्हणजे दक्षिण भारत.म्हणजे भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र दक्षिण भारतात येतो.पण भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मात्र महाराष्ट्र पश्चिम भारतात गेला.
१९५६ ची भाषावार प्रांतरचना भारताने स्विकारली.आता भाषेच्या दृष्टीने पहायचं तर भाषासंशोधक विश्वनाथ खैरे यांचं संशोधन पहा.
विश्वनाथ खैरेंसारख्या संशोधकानं मराठीत अर्ध्याहून अधिक शब्द तमिळमधले आहेत असं म्हटलंय.महाराष्ट्राच्या खेडेगावांमधे वापरल्या जाणार्या बहुतांश शब्दांचं मूळ तमिळ भाषेत आहे.खैरेंनी या विषयावर भरपूर संशोधनही केलंय.पुस्तकंही लिहिलियेत!
आपले मराठी संस्कार दक्षिण भारताशी जास्त जुळतात,अर्धे अधिक शब्द तमिळ,तेलुगू,कन्नड
मग आपण पश्चिम भारतात कुठून आलो?
मराठी ही इंडो-आर्यन कुळातील भाषा आहे.तर दक्षिणेतल्या भाषा या द्रविड कुळातल्या आहेत.
अमुक एका भारतीय भाषेचा समावेश कोणत्या कुळात करायचा याचे निकष कोणते?त्याची माहिती कुठे वाचायला मिळेल?
आपण मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपी वापरतो. देवनागरी हीच हिंदीच्या लेखनासाठी वापरली जाते.उत्तरेतील बरीचशी राज्य ही हिंदी भाषिक आहेत.
म्हणून महाराष्ट्राला आणि पर्यायानं मराठीला त्यांच्यातलं समजलं जात असेल?
मराठीचा आणि तमिळ भाषेचा घनिष्ठ संबंध खैरेंनी दाखवून दिला आहे.तमिळमधली काही अक्षरं सोडली तर दक्षिणेतल्या कोणत्याच भाषेची लिपी ही देवनागरीशी फारशी मिळतजुळत नाही.मग मराठी ही द्रविड कुळातील शब्दांनी समृध्द भाषा असताना 'फक्त लेखनासाठी आपण देवनागरी वापरतो' म्हणून दक्षिण भारतीय भाषांमधे मराठीचा समावेश केला जात नाही,असं म्हणावं का?
याद्या
16445
प्रतिक्रिया
59
वर्गीकरण
मिसळपाव
निसटत्या बाजू १
धन्यवाद माहितगार !
तुम्ही त्याच दिशेचा अभ्यास
In reply to धन्यवाद माहितगार ! by उपयोजक
निसटत्या बाजू २
निसटत्या बाजू ३
एखाद्या भाषेतील शब्द हा एकमेव
होलसेल आर्यन इनव्हॅजनच्या
In reply to एखाद्या भाषेतील शब्द हा एकमेव by पिशी अबोली
इंडो आर्यन भाषाकूळ हा शब्द
In reply to होलसेल आर्यन इनव्हॅजनच्या by माहितगार
ओके इथे इंडो-आर्यन म्हणजे
In reply to इंडो आर्यन भाषाकूळ हा शब्द by पिशी अबोली
थोडंसं आश्चर्य वाटलं. इंडो
In reply to ओके इथे इंडो-आर्यन म्हणजे by माहितगार
त्यामुळे याच नाही, इतर
In reply to थोडंसं आश्चर्य वाटलं. इंडो by पिशी अबोली
अभ्यासंकांची जबाबदारी
In reply to थोडंसं आश्चर्य वाटलं. इंडो by पिशी अबोली
तुम्ही रेग्युलरली असेच बोलता
In reply to अभ्यासंकांची जबाबदारी by माहितगार
=)) रोबोट का वळसे घेईल बर ?
In reply to तुम्ही रेग्युलरली असेच बोलता by अभ्या..
माहीतगार साहेब,
In reply to अभ्यासंकांची जबाबदारी by माहितगार
लेखनसीमा
In reply to माहीतगार साहेब, by पिशी अबोली
संदर्भ दिलेले असून...
In reply to माहीतगार साहेब, by पिशी अबोली
संदर्भ दिलेले असून...
In reply to माहीतगार साहेब, by पिशी अबोली
आम्ही भाषेची दिशा पाहत नाही.
धन्स पिशीअबोली!
विश्वनाथ खैरेंसारख्या
विश्वनाथ खैरेंसारख्या संशोधकानं मराठीत अर्ध्याहून अधिक शब्द तमिळमधले आहेत असं म्हटलंय.महाराष्ट्राच्या खेडेगावांमधे वापरल्या जाणार्या बहुतांश शब्दांचं मूळ तमिळ भाषेत आहे.खैरेंनी या विषयावर भरपूर संशोधनही केलंय.पुस्तकंही लिहिलियेत!उलटं असेल का? म्हणजे तामिळमधील अर्ध्याहून अधिक शब्द मराठीतून गेले आहेत असं असेल का?आपले मराठी संस्कार दक्षिण भारताशी जास्त जुळतात,अर्धे अधिक शब्द तमिळ,तेलुगू,कन्नड मग आपण पश्चिम भारतात कुठून आलो?मराठी, गुजराती व हिंदी या एकमेकांशी जास्त जवळ आहेत व या तीनही भाषांची संस्कृतशी जवळीक आहे. त्यामानाने दाक्षिणात्य भाषा मराठीपासून बर्याच वेगळ्या आहेत.सुटे शब्द बघण्यापेक्षा
व्याकरण!
In reply to सुटे शब्द बघण्यापेक्षा by पैसा
व्याकरण म्हणजे फक्त वाक्यरचना
In reply to व्याकरण! by उपयोजक
मी फक्त खैरे यांचच मत खरं अाहे असं म्हणत नाहीये.
In reply to व्याकरण म्हणजे फक्त वाक्यरचना by पिशी अबोली
व्हेरी इन्ट्रेस्टिन्ग धागा !
हे घ्या!
In reply to व्हेरी इन्ट्रेस्टिन्ग धागा ! by चौथा कोनाडा
शहाजी महाराजांच्या काळानंतर
In reply to हे घ्या! by उपयोजक
माझी मते
In reply to हे घ्या! by उपयोजक
नक्की कोणत्या भाषेने कोणत्या भाषेला दिला हे कसे सांगणार ?
In reply to माझी मते by माहितगार
क्षमा असावी मी व्यक्ती आणि
In reply to नक्की कोणत्या भाषेने कोणत्या भाषेला दिला हे कसे सांगणार ? by उपयोजक
धागा यासाठीच. . . .
In reply to क्षमा असावी मी व्यक्ती आणि by माहितगार
माझे मत १
In reply to धागा यासाठीच. . . . by उपयोजक
माझे मत २
In reply to धागा यासाठीच. . . . by उपयोजक
माझे मत ३
In reply to धागा यासाठीच. . . . by उपयोजक
माझे मत ४
In reply to धागा यासाठीच. . . . by उपयोजक
विषयांतरामुळे ........
In reply to माझे मत ४ by माहितगार
माझे मत ५
In reply to धागा यासाठीच. . . . by उपयोजक
बराचसा सहमत
In reply to माझी मते by माहितगार
बर, दक्षिणी तर दक्षिणी भाषा.
अस्तूमध्ये अमृता सुभाषच्या
In reply to बर, दक्षिणी तर दक्षिणी भाषा. by अभ्या..
हांय..
In reply to अस्तूमध्ये अमृता सुभाषच्या by सतिश गावडे
एका मराठी कलाकाराचे तेलगू*
In reply to हांय.. by अभ्या..
उच्चार खटकणे वेगळी गोष्ट आहे,
In reply to एका मराठी कलाकाराचे तेलगू* by सतिश गावडे
फरक पडणार.
In reply to उच्चार खटकणे वेगळी गोष्ट आहे, by अभ्या..
मराठी भाषा ही महाराष्ट्री
उत्तरेला काही देऊन घेऊन
ह्याचे कारण काय ?
दक्षिण भारत म्हणलं कि तो सुरु
दक्षिण भारत म्हणलं कि तो सुरु
In reply to दक्षिण भारत म्हणलं कि तो सुरु by अद्द्या
फक्त लेखनासाठी आपण देवनागरी
प्रमाणित देवनागरीचा वापर
In reply to फक्त लेखनासाठी आपण देवनागरी by खटपट्या
मोडीचा उगम
In reply to प्रमाणित देवनागरीचा वापर by माहितगार
मी यातला तज्ञ नाही पण मोडी
In reply to मोडीचा उगम by उपयोजक
मराठीसाठी देवनागरी
In reply to फक्त लेखनासाठी आपण देवनागरी by खटपट्या
+११ हेच डोक्यात आले होते..
In reply to मराठीसाठी देवनागरी by सुनील
तमिळ भाषा जगातली ओरीजनल
बलुचीस्थान ची ब्राहुई
१९९९ मध्ये लक्ष्मण बिडवई