Skip to main content

बलुचिस्तान

बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे?

Published on मंगळवार, 13/09/2016
मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे पूर्ण भाषण नाही ऐकले पण बलुचिस्तान चा उल्लेख ऐकला. अक्षरश: दोनच वाक्यं... त्यानंतर गूगल ट्रेंड्स वर जाऊन पहातो तो काय! बलुचिस्तान ला हा स्पाईक आलेला! सर्व जग शोधू लागले कि नक्की हा काय प्रकार आहे? मलाही शोधता शोधता पन्नास-एक पुस्तके सापडली बलुचिस्तान च्या इतिहासावर! वाटलं हे सारे जगापुढे आले पाहिजे.अभ्यासकांना मिळालं पाहीजे. लगेच टाकून दिली ती जाल संग्रहात (जिज्ञासूंसाठी लिंक) (पृष्ठावर ctrl +F करून balochistan हा शब्द शोधावा ).